आरती संग्रह या मोबाईल ॲप मध्ये सर्व हिंदू देवी देवतांच्या आरत्यांचा एकत्रित संग्रह केलेला आहे . या ॲप चा उद्देश आरती म्हणताना योग्य उच्चार करणे चुकीचा उच्चार टाळण्यासाठी उपयोगी आहे . तसेच यामध्ये इतर मंत्र , स्तोत्रं, अभंग आणि इतर धार्मिक रचनांचा समावेश केलेला आहे .